CHHATRAPATI SAMBHAJINAGAR MUNICIPAL CORPORATION
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका
HOME
Trimming of Tree Branches
KNOW YOUR APPLICATION STATUS
ONLINE CITIZEN SERVICES (RTS)
ऑनलाइन नागरिक सेवा (आर.टी.एस.)
Change Language
English
Marathi
Application For Trimming of Tree Branches
झाडाच्या फांद्या छाटण्यासाठी अर्ज
Applicant Details
Title of Applicant
*
अर्जदाराचे शीर्षक
*
-Select-
Mr
Mrs
Ms
श्री
सौ
कु
First Name
*
पहिले नाव
*
Middle Name
मधले नाव
Last Name
*
आडनाव
*
Plot/ Flat No
*
प्लॉट/फ्लॅट क्र
*
Name of the Building/Colony
*
इमारतीचे/वस्तीचे नाव
*
Name of the Area
*
क्षेत्राचे नाव
*
Name of City
*
शहराचे नाव
*
Pin Code
*
पिन कोड
*
Near By Landmark
*
घरा जवळची खूण
*
City Survey/ Gut Number
*
सिटी सर्व्हे/गट नंबर
*
Mobile No.
*
मोबाईल क्र.
*
Email
ईमेल
Type of Applicant
*
अर्जदाराचा प्रकार
*
Citizen
Builder
Advertising Media
Other
नागरिक
बिल्डर
जाहिरात माध्यम
इतर
Reason For Trimming
*
ट्रिमिंगचे कारण
*
*
Trimming Down Dangerous Branches
धोकादायक फांद्या तोडणे
Obstruction To Electrical Wires
विद्युत तारेस बाधित
Obstruction To Construction
बांधकामात अडथळा
Obstruction To Hoardings
होर्डिंगला अडथळा
Other
इतर
Type of Owner
*
मालकाचा प्रकार
*
-Select-
Private
Corporation
Government
Semi Govt
खाजगी
महामंडळ
सरकार
अर्ध शासकीय
Type of Tree
*
झाडाचा प्रकार
*
-Select-
Fruit tree
Other tree
फळझाड
इतर झाड
List of Documents (Attachment) For Tree Branches Trimming
*
झाडांच्या फांद्या छाटणीसाठी कागदपत्रांची यादी (संलग्नक)
*
Note:
Upload Below Files only pdf, .jpg, .jpeg, .bmp etc.. Max upto 5MB.
टीप:
खाली फक्त pdf, .jpg, .jpeg, .bmp इत्यादी फाइल अपलोड करा. कमाल ५ MB पर्यंत.
Current Year Property Tax Paid Receipt
*
चालू वर्षाचा मालमत्ता कर भरलेली पावती
*
Photograph of Tree
*
झाडाचे छायाचित्र
*
Aadhaar Card
*
आधार कार्ड
*
Building Permission
बांधकाम परवानगी
Sanctioned Plan of Construction
*
बांधकामाचा मंजूर आराखडा
*
NOC Letter
*
एनओसी पत्र
*
Download
Terms And Conditions
नियम व अटी
*
Select All
सर्व निवडा
In case of any kind of accident or loss of life or damage to government and private property and damage to electric wire, phone wire, cable etc. while cutting the said tree, it will be the responsibility of the applicant to compensate the same.
सदर वृक्षाची छाटणी करतेवेळी कोणत्याही प्रकारचा अपघात अगर जिवीत हानी अथवा सरकारी व खाजगी मालमत्तेचे नुकसान झाल्यास तसेच इलेक्ट्रिक वायर, फोन वायर, केबल इत्यादीचे नुकसान झाल्यास त्याची नुकसान भरपाई करून देण्याची जबाबदारी अर्जदार यांच्यावर राहील.
In case of any kind of dispute regarding the ownership of the land or the trees or if any objection or objection is raised by the interested parties, the applicant will be responsible for the same.
जागेचा अथवा वृक्षांच्या मालकी बाबत कोणत्याही प्रकारचा वाद निर्माण झाल्यास अथवा हित संबंधितांनी आक्षेप किंवा हरकत घेतल्यास त्याची जबाबदारी अर्जदार यांच्यावर राहील.
Under the provisions of section 8 sub-section 3 (c) of the Maharashtra Urban Area Tree Preservation Act, 1975, the act of felling a tree shall remain valid for one month from the date of the said permission.
महाराष्ट्र नागरी क्षेत्र झाडाचे जतन, अधिनियम १९७५ चे कलम ८ पोट कलम ३ (क) मधील तरतुदीनुसार वृक्ष छाटणेची कार्यवाही सदरच्या परवानगीच्या दिनांकापासून एक महिना वैध राहील.
After pruning the tree, the branches, leaves and wood chips of the tree should be picked up immediately.
सदर वृक्षाची छाटणी केल्यानंतर वृक्षाच्या फांद्या, पर्णफांद्या व पाने या लाकूडफाटा त्वरित उचलण्यात यावा.
In the presence of the garden assistant of the park department or the representative of the park department, the process of cutting the said tree should be done.
उद्यान विभागाचे उद्यान सहाय्यक अथवा उद्यान विभागातील प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत सदरचे वृक्ष छाटण्याची कार्यवाही करण्यात यावी.
It should be noted that in case of pruning of tree branches in excess of the permit, legal action will be taken against you as per the rules for violation of Section 21 (1) of the Maharashtra (Urban Area) Protection and Preservation of Trees Act, 1975.
परवानगी पेक्षा जास्त झाडांच्या फांद्यांच्या छाटणी केल्यास महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) झाडांचे संरक्षण व जतन अधिनियम १९७५ कलम २१ (१) चे उल्लंघन केल्यामुळे आपणावर नियमानुसार कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल याची नोंद घ्यावी.
If there are birds, nests of birds on the trees, they should be shifted to a suitable place with the advice of wildlife experts. So that vigilance should be taken to ensure that there is no loss/damage to biodiversity at that place. It should also be noted that in case of any such damage/accident, the applicant will be fully responsible for it.
सदरच्या वृक्षांवर पक्षी, पक्ष्यांची घरटी असल्यास ती वन्यजीव तज्ञांच्या सल्ल्याने योग्य ठिकाणी स्थलांतरित करावी. जेणेकरून त्या ठिकाणी जैवविविधतेची हानी /नुकसान होणार नाही याबाबत दक्षता घेण्यात यावी. तसेच अशी कोणत्याही प्रकारची हानी /दुर्घटना झाल्यास याची सर्वस्वी जबाबदारी अर्जदार यांच्यावर राहिल याची नोंद घ्यावी.
Tree trimming should not be done on Sundays and public holidays.
वृक्षाच्या फांद्या छाटणेची कार्यवाही रविवारी तसेच सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी करू नये.
If the above conditions are acceptable, the tree should be felled
वरील प्रमाणे अटीशर्ती मान्य असल्यास वृक्षतोड करण्यात यावी.
View and Print
Submit
Upload listed files only .pdf, .jpg, .jpeg, .bmp (Max upto 5 MB)
List of Documents to be Attached
Current Year Property Tax Paid Receipt
Photograph of Tree
Aadhaar Card
Building Permission
Sanctioned Plan of Construction
NOC Letter